Diwali 2025 : धनतेरस आणि लक्ष्मीपूजेदरम्यान चांदीची मासोळी पूजन्याचं महत्व

Diwali 2025 : धनतेरस आणि लक्ष्मीपूजेदरम्यान चांदीची मासोळी पूजन्याचं महत्व

दिवाळीत (Diwali) चांदीची मासोळी ( Silver Fish) किंवा मासा घरी पूजणे शुभ मानले जाते कारण ती लक्ष्मी देवीच्या कृपेचे आणि संपन्नतेचे प्रतीक आहे. हिंदू परंपरेनुसार "मीन" (मासा) हा विष्णूचा अवतार…