Diwali 2025 :  श्रीकृष्णांनी सांगितलं होत गोवर्धन पूजेचं महत्व

Diwali 2025 :  श्रीकृष्णांनी सांगितलं होत गोवर्धन पूजेचं महत्व

दिवाळीचा पाच दिवसांच्या सणांमधील एक प्रमुख दिवस म्हणजे गोवर्धन पूजा. हे कार्तिक मासाच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला साजरे केले जाते. या पूजेचा मुख्य हेतू आहे निसर्ग आणि त्याच्या अनमोल संसाधनांचा आदर…