Diwali 2025 : श्रीकृष्ण-सुभद्रा, यमराज-यमुना या भावंडांपासून सुरु झाली दिवाळीच्या भाऊबीज प्रथेची सुरुवात

Diwali 2025 : श्रीकृष्ण-सुभद्रा, यमराज-यमुना या भावंडांपासून सुरु झाली दिवाळीच्या भाऊबीज प्रथेची सुरुवात

भाऊबीज हा फक्त सण नाही, तर भावंडांमधील नात्याचा धर्म आहे. यमराज-यमुनेच्या कथेतून या सणाला धार्मिक अधिष्ठान मिळते, तर कृष्ण-सुभद्राच्या कथेतून तो कौटुंबिक सौंदर्य अधोरेखित करतो. काळ बदलला तरी या सणाचा…