Diwali 2025 : Vasubaras च्या दिवशी का करावी गाई आणि तिच्या वासराची पूजा?

Diwali 2025 : Vasubaras च्या दिवशी का करावी गाई आणि तिच्या वासराची पूजा?

वसुबारस (vasubaras) हा हिंदू धर्मातील दिवाळीतील पहिला आणि महत्वाचा दिवस आहे. हा सण आश्विन कृष्ण द्वादशीला म्हणजेच दिवाळीच्या पहिल्या दिवसाला साजरा केला जातो. वसुबारसला गाई (cow) आणि वासराची (Calf) पूजा…
Kojagiri Pournima

Kojagiri Pournima : देवी लक्ष्मीचा जन्मदिवस कोजागिरी पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Pournima) ही आश्विन महिन्यातील पौर्णिमा आहे, जी शरद ऋतूतील सर्वात महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. कोजागिरी पौर्णिमेची पौराणिक कथा आणि देवतांची भूमिका कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Pournima) ही आश्विन…
Ganesh poojan Why is Ganesha worshipped before all the gods?

‘प्रथम वंदू श्री गणेशा’ : सर्व देवांपूर्वी गणरायाचं पूजन का होतं?

गणपती पूजन ही केवळ एक धार्मिक प्रथा नसून एक सांस्कृतिक परंपरा आहे जी आपल्या जीवनात सकारात्मकता, आत्मविश्वास आणि आशावाद निर्माण करते. प्रथम गणेश पूजन (Ganesh poojan) करण्यामागे असलेले तात्विक अर्थ…
Vijayadashami (Dussehra) – History, Importance, Customs and Various Traditions in India

Vijayadashami : विजयादशमी (दसरा) – इतिहास, महत्त्व, प्रथा व भारतातील विविध परंपरा

Vijayadashami : "सत्याचा असत्यावर, धर्माचा अधर्मावर व ज्ञानाचा अज्ञानावर विजय" याचे प्रतीक म्हणजे दसरा(Dasara). या दिवशी देवीचा विजय, भगवान श्रीरामाचा रावणावर विजय, तसेच पांडवांनी अज्ञातवास संपवून शस्त्रपूजा केल्याचे विविध संदर्भ…
sharadiya-navratri-2025-visha-mahanavami-vishesh-pooja-karyakram-vidhi-mata-siddhidatri

Navratri 2025 Mahanavami : “नवमी—माता सिद्धिदात्रि: इतिहास, पूजा-विधी आणि फल”

नवरात्रीचा नववा दिवस महानवमी म्हणून ओळखला जातो. या दिवशी देवी दुर्गेची उपासना तिच्या नवव्या स्वरूपात–सिद्धिदात्री (mata siddhidatri)केली जाते. महानवमीला विशेषतः कन्यापूजन व आयुधपूजन करण्याची परंपरा आहे. या दिवशी देवीने महिषासुरासारख्या…
Navratri 2025 Mahanavami : नवदुर्गेतलं अंतिम स्वरूप माता सिद्धिदात्री

Navratri 2025 Mahanavami : नवदुर्गेतलं अंतिम स्वरूप माता सिद्धिदात्री

नवरात्रीच्या नवव्या दिवशी माता सिद्धिदात्री यांची उपासना केली जाते. “सिद्धि” म्हणजे अलौकिक किंवा योगसाधनेतून मिळणारी अध्यात्मिक शक्ती आणि “दात्री” म्हणजे दान करणारी. त्यामुळे “सिद्धिदात्री” म्हणजे सर्व सिद्धींचं दान करणारी देवी.…
Mata Mahagauri : दुर्गाष्टमी विशेष – नवरात्रीची आठवी देवी – माता महागौरी

Mata Mahagauri : दुर्गाष्टमी विशेष – नवरात्रीची आठवी देवी – माता महागौरी

नवरात्रीतील आठवा दिवस दुर्गाष्टमी म्हणून ओळखला जातो.नवरात्रीच्या आठव्या दिवशी पूजली जाणारी माता महागौरी (Mata Mahagauri) ही शुद्धता, पावित्र्य व करुणेचे प्रतीक आहे

देवीचे स्वरूप

माता महागौरी (Mata Mahagauri) या नवदुर्गेतील आठवे रूप आहे.त्यांचे वर्ण चंद्रासारखे पांढरे, अत्यंत तेजस्वी व कांतिमान आहे.त्या पांढरे वस्त्र परिधान करतात म्हणून त्यांना श्वेतवस्त्रा असेही म्हटले जाते.

माता महागौरी या चार भुजाधारी आहेत. दोन हातांमध्ये त्रिशूल व डमरू,इतर दोन हात वरदमुद्रा व अभयमुद्रेत आहेत. त्यांचे वाहन वृषभ (बैल) आहे.

माता महागौरी

पुराणकथा व इतिहास (History of Mata Mahagauri)

कथेनुसार, भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी पार्वतीने कठोर तपश्चर्या केली. दीर्घकाळ कठोर साधनेमुळे त्यांचे शरीर काळवंडले. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना गंगेत स्नान करण्यास सांगितले. गंगेत स्नान केल्यावर त्या पूर्वीप्रमाणे तेजस्वी, गौरवर्णाच्या झाल्या. तेव्हापासून त्यांना महागौरी म्हणू लागले.

पूजनविधी (अष्टमी पूजा) – Ashthami puja Vidhi

१. सकाळी स्नान करून पांढरे वस्त्र धारण करावे.
२. देवीची प्रतिमा/मूर्ती स्थापून फुले, गंध, अक्षता, धूप अर्पण करावा.
३. देवीला नारळ, पांढरे फळ, खीर, साखर यांचा नैवेद्य द्यावा.
४. “ॐ देवी महागौर्यै नमः” हा मंत्र जपावा.
५. देवीची आरती करून प्रार्थना करावी.
६. या दिवशी कन्या पूजन (कन्यांचे पूजन व अन्नदान) विशेष महत्त्वाचे मानले जाते.

अष्टमीचे महत्त्व (Importance of Durghashtami)

नवरात्रीतील आठवा दिवस दुर्गाष्टमी म्हणून ओळखला जातो.

हा दिवस नवरात्रातील सर्वात पवित्र दिवसांपैकी एक आहे.

या दिवशी महागौरीचे पूजन केल्यास जीवनातील अडथळे, पापांचा नाश होतो.

मन शुद्ध होते व अध्यात्मिक उन्नती मिळते.

कन्या पूजन व अन्नदानाने विशेष पुण्य प्राप्त होते.

देवी महागौरीची उपासना – लाभ

अडथळे, दुःख व पापांचा नाश होतो.

जीवनात शांती, स्थैर्य व आनंद येतो.

विवाहसुख प्राप्त होते.

आत्मशुद्धी व मनःशांती मिळते.

अध्यात्मिक मार्गावर प्रगती होते.

Navratri 2025 : mata kalratri

Navratri 2025 : नवरात्रीची सातवी माळ माता कालरात्री

नवरात्रीच्या (Navratri 2025) सातव्या दिवशी माता कालरात्री (mata kalratri )यांची उपासना केली जाते. या देवीचे रूप सर्वाधिक भयप्रद असले तरी त्या आपल्या भक्तांना सदैव कल्याण व संरक्षण देतात. माता कालरात्री…
Navratri 2025 : अत्यंत तेजस्वी व पराक्रमी माता कात्यायनी

Navratri 2025 : अत्यंत तेजस्वी व पराक्रमी माता कात्यायनी

Navratri 2025 : नवरात्रीच्या सहाव्या दिवशी माता कात्यायनी यांची उपासना केली जाते. या देवीला महिषासुरमर्दिनी असेही संबोधले जाते.माता कात्यायनी या चार हातांनी शोभणाऱ्या आहेत.एका हातात तलवार, दुसऱ्यात कमलपुष्प, तिसऱ्या हातात…
Navratri 2025 : ब्रह्मांडाची निर्मिती करणारी शक्ती माता कूष्मांडा

Navratri 2025 : ब्रह्मांडाची निर्मिती करणारी शक्ती माता कूष्मांडा

देवीचे स्वरूपनवरात्रीच्या चौथ्या दिवशी उपासना केली जाणारी देवी म्हणजे माता कूष्मांडा. त्यांच्या नावाचा अर्थच त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकतो – “कू” म्हणजे थोडे, “उष्म” म्हणजे उर्जा किंवा उष्णता आणि “आंडा” म्हणजे…