Diwali 2025 : यंदा दिवाळीत 21 ऑक्टोबर रोजीच करा लक्ष्मीपूजन, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि ग्रहयोग

Diwali 2025 : यंदा दिवाळीत 21 ऑक्टोबर रोजीच करा लक्ष्मीपूजन, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि ग्रहयोग

दिवाळीच्या उत्साहाने सर्वत्र उजळलेले वातावरण दिसत असून बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालीला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लक्ष्मीपूजनाचा दिवस ठरवताना अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, कारण यंदा दोन दिवस अमावस्या…