Posted inDiwali 2025 Uncategorized प्रथा परंपरा
Diwali 2025 : “इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो, बलिप्रतिपदेची पौराणिक अख्यायिका
बलिप्रतिपदा, जी दिवाळी पाडवा म्हणूनही प्रसिद्ध आहे, हा सण दिवाळीच्या प्रदीपनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हा दिवस राजा बळीच्या स्मरणार्थ असून “इडा पीडा टळो, बळीचे…
